सांडपाणी व्यवस्थापन
आळसंद येथे घराघरांना जोडणारी बंदिस्त तसेच काही खुली सांडपाणी गटर आहेत. तसेच वाडीवस्ती वरती शोषखड्डे तसेच परसबागे मार्फत सांडपाणी व्यवस्थापन केलेले आहे. तसेच भविष्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत.


घन कचरा व्यवस्थापन
ग्रामपंचायतीने गावातील कचरा घंटागाडी द्वारे संकलित केला जातो. तसेच गावाबाहेर घनकचरा प्रकल्प प्रक्रियेद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते


