स्वच्छता:-
1) वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर
- आळसंद हे गाव १०० टक्के शौचालयाची सुविधा व वापर आहे.
- हागणदारी मुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त.
- एकूण कुटुंबे - ९६३.
- सार्वजनिक वापर करणाऱ्या कुटुंबाची शौचालय संख्या - ०३.
- सार्वजानिक यूनिट - ०४.
- एकूण शौचालय - ९६७.

२) सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर
- एकूण सार्वजनिक शौचालय - ०९
- ग्रामपंचायत कार्यालय - ०१
- जिल्हा परिषद शाळा - मुले १०९, मुली ११५, दिव्यांग - ०३
- अंगणवाडी - ६


3) पाणी गुणवत्ता तपासणी

